Why Choose
Prathamrush
100% Organic
Harnessing the Power of Nature with 100% Organic Solutions.
Chemical Less
Unveiling nature's healing essence through Ayurveda.
Tested Product
Discover the assurance of quality with tested product Prathamrush
Pure Ayurvedic
Experience the essence of pure Ayurveda with Prathamrush.
HOW TO ORDER
Easy Step To Order Prathamrush
Get everything you need with just a few clicks - Order now and enjoy the convenience of home delivery.
Fill the Details
Place Order
Get Delivered your at your home
TESTIMONIALS
Don’t take our word for it hear what our customers are saying
मी नामे राहुल भानरकर , गडचिरोली इथला असून मला दोन वर्षांपासून मुळव्याधाचा त्रास सुरू होता. मी खूप डॉक्टर, औषधी, केली पण मला कुठूनच पुरेपूर आराम मिळाला नाही. त्यानंतर मला लोंढे काकांकडून श्री संजय कोळी सरांच्या प्रथमरूष आयुर्वेदिक पावडर विषयी कळविले तर त्यानंतर मी सरांकडून औषध घेतली तेव्हापासून माझा त्रास पूर्ण कमी झाला आहे त्यामुळे मी श्री संजय कोळी सरांचा खूप आभारी ज्यांनी मला होणाऱ्या त्रासापासून वाचविले
राहुल भनारकर, गडचिरोली Happy Customer
सर्वप्रथम मी संजय कोळी सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मी सुजित टप बुलढाणा. मला मुळव्याधाचा त्रास हा अंदाजे एक वर्षापासून चालू होता. मी आधी दवाखान्यांमध्ये बराच वेळा गेलो ,पण दोन ते तीन दिवस मला बरे वाटायचे नंतर जो त्रास पहिले व्हायचा तो परत चालू व्हायचा. मी पुण्याला शिकत आहे. ज्यावेळेस मला तिथं पेपर चालू असताना खूप त्रास झाला होता, नंतर माझे मामांनी मला श्री संजय कोळी सरांच्या "प्रथमरुष आयुर्वेदिक पावडर" बद्दल सांगितले मी लगेच सुट्टी काढून सरांजवळ "प्रथमरुष पावडर" घ्यायला आलो .औषध घेतले आणि मी पूर्णपणे बरा झालो आहे .आणि अभिप्राय लिहिला त्याच दिवशी मी अजून माझ्या दोन मित्रमंडळींसाठी सरांजवळ "प्रथमरुष पावडर "घ्यायला आलो आहे पुनश्चरांचे खूप खूप आभार त्यांना ईश्वर उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद ....
सुजित टप, बुलढाणा Happy Customer
मी श्री दत्ता सांगवीकर नांदेड येथील असून वनक्षेत्रात नोकरीला आहे .मला बऱ्याच दिवसांपासून मुळव्याधीचा आजार होता या आजाराने खूप त्रासून गेलो होतो. मला एका व्यक्तीकडून श्री संजय कोळी सरांच्या " प्रथमरुष आयुर्वेदिक पावडर" विषयी कळाले. मी सरांची प्रत्यक्ष भेट घेऊन औषधी विषयी माहिती घेतली व त्याप्रमाणे औषधींचा कोर्स केला व मला पूर्ण फरक पडला. आता मला त्रास होत नाही यातच मला खूप आनंद आहे . ईश्वर कृपेने श्री संजय कोळी व त्यांचा परिवाराचे चांगले होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी तर औषधी घेऊन बरा झालो व इतर चार लोकांसाठी आज "प्रथमरुष पावडर" हे घेऊन जात आहे .
शुभ दीपावलीच्या शुभेच्छा
श्री दत्ता सांगवीकर, नांदेड Happy Customer