मी दिपक शरद पाटील मु. लासखेडा पो. उधळी ता. रावेर जि. जळगाव. आदरणीय संजू दादा यांच्या भेटी मधून आमच्या विचारांची देवाणघेवाण होत असताना त्यांनी मला या औषधाची माहिती सांगितली व त्यांच्या काही दिवसांनीआमचे वडील श्री. शरद नरहर पाटील मु. लासखेडा यांना अक्षरशः संडासाची जागा पूर्णपणे बाहेर आलेली होती मग मी सरांना भेटून त्यांची औषधे घेतली व त्यांना 45 दिवसात पूर्णपणे नैसर्गिक सारखे झाले नाहीतर मला डॉक्टरांनी ₹35,000 खर्च सांगितला होता पन सरांच्या औषधीने माझ्या वडिलांचे ऑपरेशनचे पैसे वाचले व त्यांची तब्येत सर्वसाधारणपणे झाली त्यांच्याबद्दल त्यांचे आभार मानतो व ईश्वर त्यांना उदंड आयुष्य भरभराटी देवो हि ईश्वरचरणी प्रार्थना.